शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

काका कोयटे यांचा तो कथित भविष्यकार भोंदू खरात ?

---Advertisement---

कोपरगाव : नगरपरिषद निवडणुकीत ऐन दोन दिवस आधी उडी घेणारे काका कोयटे यांनी मला एका भविष्यकाराने भविष्य सांगितले आहे त्यामुळे मी निवडणुकीत विजयी होणार आहे..मला पन्नास वर्षांनी राजयोग आला आहे असे असे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. तो भविष्यकार भोंदू खरात होता का ?
त्याचे कोपरगाव कनेक्शन होते का ? नगरपरिषद निवडणूक काळात या भोंदू बाबाने काका कोयटे यांच्यासाठी दोन तास पूजा केली होती का ? अशीही जोरदार चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे..
याच कोयटे यांचे भोंदू खरात सोबत कधी पासून संपर्क होते ? समता पतसंस्थेत काही व्यवहार या बाबाने केले होते का ? मायावी माया चक्की याच संबंधातून फिरवली जात होती का ?
अशा असंख्य धागे दोऱ्यांनी तपास होऊन खरातची चौकशी झाल्यास काही वेगळ्या प्रकरणाची उकल होऊ शकते का ?
असे असंख्य प्रश्न निर्माण होत आहे.संबंधित काका कोयटे हे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असल्याने त्यांचे थेट संबंध असतील अथवा कुटुंबातील कुणाचे संपर्क असतील त्यातून खरातला काही मदत झाली आहे का ? याचा शोध घेण्याची गरज निर्माण होणार का असा सवाल उपस्थित होतो आहे.
समता पतसंस्थेच्या नावाचा उल्लेख या प्रकरणात एका माध्यमाने केलेला होता त्यात एक महिलेला समता मधून बोलतो म्हणून त्यानंतर ओटीपी गेले होते असा काहीसा विषय चर्चेत आला होता.
एकूणच काय तर तो कथित भोंदू भविष्यकार हा खरातच असावा कारण कोयटे यांचा पराभव झाला शिवाय भविष्य देखील कायमचे खोटे ठरले हे वास्तव अंगुलीनिर्देश झाल्याशिवाय राहत नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा: सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

श्रीक्षेत्र शेगाव येथे श्री परमहंस परशराम महाराज यांच्या महिमा ग्रंथांचे सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत उद्या साताऱ्यात ५ लाख घरांचे लोकार्पण;

जिल्ह्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Comment