फोटो By snehprakash On: April 2, 2026 7:11 AM Join Us Follow Us Add as a preferred source on Google श्रीरामपूर : येथील मेनरोडवरील प्रभू श्रीराम मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पाळण्याची दोरी ओढताना सिमरन ङ्गेरवाणी, बन्सीलाल ङ्गेरवाणी, मंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रतिक बोरावके, वैशाली गिरमे, अध्यक्षा प्रणिता गिरमे, सेक्रेटरी दिनेश सूर्यवंशी, दिनेश अंभोरे, श्री.व.सौ.दुधेडिया, देहाडराय, सौ.उपाध्ये, स्नेहा ताथेड, वेदिका वाडेकर आदी मान्यवर. (छाया-संजय पगारे) ---Advertisement---