---Advertisement---
ताज्या बातम्या
राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात
August 26, 2026
क्रिकेट बॉल्स मध्ये ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ची मोठी झेप
July 30, 2026
राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात
क्रिकेट बॉल्स मध्ये ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ची मोठी झेप
सन १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या स्वतंत्र्य राज्याची निर्मिती झाल्यापासून अनेक क्षेत्रात देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सहकार, क्रिडा, आरोग्य या आणि इतर अनेक क्षेत्रात राज्याने नेत्रदिपक प्रगती केली आहे. महाराष्ट्र ही संत, महात्म्ये, विचारवंत, समाजसुधारक, वैज्ञानिक, साहित्यिक, वीरपुरुषांना जन्म देणारी नवरत्नांची खाण म्हणून नावारूपाला आलेली पुण्यभूमी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांपर्यंत, महात्मा ज्योतीराव फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत आणि स्व. यशवंतराव चव्हाणांपासून एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत या मातीतील अनेक महापूरूषांच्या कार्यकर्तृत्वाचा दैनिक स्नेहप्रकाश ने नेहमीच अभिमान बाळगला आहे.
© Snehprakash.com • All rights reserved
