महाराष्ट्र Powerlifting संघटनेच्या वतीने वृत्तमानस दैनिकाचे क्रीडा संपादक मा.श्री.नवनाथ दांडेकर सरांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्या बद्दल ज्ञानेश्वर विदयालय, वडाळा येथे सुरू असलेल्या राज्य स्पर्धेच्या वेळी संघटनेच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.आमच्यासाठी भाग्याचा क्षण सोबत मान्यवर. दांडेकर सरांचे मनःपूर्वक अभिनंदन.
---Advertisement---
ताज्या बातम्या
राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात
August 26, 2026
क्रिकेट बॉल्स मध्ये ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ची मोठी झेप
July 30, 2026








