शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सोनई मध्ये हॉलीबॉल स्पर्धेत मालेगाव संघाने प्रथम बक्षीस पटकावले.

---Advertisement---

सोनई – सोनई येथे शंकरराव गडाख पाटील मित्रमंडळ व यश स्पोटर्स क्लब आयोजित, राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा ४ व ५एप्रिल रोजी आयोजन केले गेले होते.यात मालेगाव संघाने युथ फाऊंडेशन संघाचा अंतिम फेरीत पराभव करत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.अंतिम निकाल व विजेते संघाची यादी पुढील प्रमाणे १) प्रथम क्रमांक -इस्तियाक, मालेगांव,२)द्वितीय क्रमांक यूथ फौडेशन, मणेराजूरी३) तृतीय क्रमांक -संजय भोसले प्रतिष्ठान- अमीर ४) चतुर्थ क्रमांक खुर्शिद मालेगांव५) पाचवा क्रमांक बालाजी क्लब, देऊळगाव राजा६) सहावा क्रमांक सिहरेश स्पोर्टस् काब, मांडवखार ७) सातवा क्रमांक अन्सारीया, मालेगांव ८)आठवा क्रमांक ईश्वर, संभाजीनगर, बेस्ट शूटर इस्तियाक अन्सारी,बेस्ट डिफेंसर रमजान, यूथ फौंडेशन मणेराजूरी तर बेस्ट खेळाडू म्हणून १)अमीर काझी व २) खुर्शिद अन्सारी यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. यावेळी सोनई परिसरातील नागरिकांनीं मोठ्या संख्येने गर्दी केली होती.यावेळी भाऊसाहेब भुसाळ, दीपक गडाख, महेश कडेल आदीं सदस्यांनी यावेळी कष्ट घेतले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment