शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

राज्यस्तरीय सक्षम रत्न पुरस्काराने श्री संकेत सानप सन्मानित

---Advertisement---

. माणुसकीचा निस्वार्थ आरोग्यद्युत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून संकेत सुमन तुकाराम सानप यांचा सेवा यज्ञ

आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणूस माणसापासून दुरावत चालला आहे तिथे काही व्यक्ती आपल्या कर्तृत्व आणि सामाजिक जाणीव यांनी माणुसकीची ज्योत ज्वलंत ठेवत आहेत संगमनेर तालुक्यातील आदर्श ते गावचे सुपुत्र आणि सध्या मुंबई ठाणे येथे रहिवासी असलेले श्री संकेत सुमन तुकाराम सानप हे अशाच एका निस्वार्थ सेवेचे नाव बनले आहे त्यांच्या याच अतुलनीय कार्याची दखल घेत सक्षम पोलीस टाइम्स राज्यस्तरीय सक्षमरत्न 2026 आरोग्य उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना नाशिक येथे गौरविण्यात आले हे अशाच एका निस्वार्थ सेवेचे नाव संकेत सुमन तुकाराम सानप हे बनले आहे त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेत सक्षम पोलीस टाईम यांनी संकट काळातील रुग्णांसाठी दावून जाणारा देव आरोग्य हीच खरी संपत्ती असली तरी गरिबीमुळे अनेकांना गंभीर आजारावर उपचार करणे अशक्य होते अशावेळी सरकार योजना आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनण्याचे कठीण काम संकेत तुकाराम सानप यांनी स्वीकारले आहे केवळ शब्दांची सेवा न करता प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आजवर 100 पेक्षा अधिक रुग्णांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे साधारण हॉस्पिटलच्या खाटावर मृत्यूची झुंज देत असतो आणि कुटुंबाकडे उपचारासाठी पैसे नसतात तेव्हा संकेत तुकाराम सानप त्यांच्यासाठी आरोग्य दूध म्हणून उभे राहतात कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यापासून ते प्रत्यक्ष निधी मंजूर होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा केवळ प्रशासकीय नसून त्याच्यामागे मार्मिक सामाजिक गोड आणि आदर्श गाव ते ठाणे जिल्हा एक सेवाभावी प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातील मातीतील शेतकरी कुटुंबातील संस्कार घेऊन मुंबई ठाण्यासारख्या महानरात स्थायिक होत यांनी आपल्या ग्रामीण भागातील मातीशी मुळाशी आणि सामाजिक बांधिलकीशी नाते जोडलेले पहायला मिळते त्यांनी नाते तोडले नाहीत उलट आपल्या संपर्काचा आणि अनुभवाचा वापर त्यांनी समाजातील शेवटच्या घटका साठी केला गरीब गरजू कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू पासून त्यांना आरोग्य आणि आरोग्याचे नवजीवन देणे हे कोणताही मोठ्या पुरस्कार पेक्षा श्रेष्ठ कार्य आहे संकेत यांच्या सारख्या निस्वार्थ भावनेने तात्काळ मदत मिळवून देणारा अवलिया तयार होण काळाची गरज आहे या कार्याची दखल घेत सिंदखेड राजा आमदार मनोज कायंदे, नाशिक पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, राज्यमंत्री गोविंदराव केंद्रे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय दादा विखे पाटील, आमदार अमोल खताळ व्यक्ती नी पत्र व्यवहार च्या माध्यमातून संकेत सानप यांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment