संगमनेर : संगमनेर येथील नेहरू चौकातील रहिवासी श्री राधाकृष्ण कालडा यांचे सुपुत्र किशोर शेठ कालडा यांची भारतातील सर्वात प्रसिद्ध महिला उन्नती संस्थेच्या उच्च निर्देश नुसार महाराष्ट्रातील अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील किशोर कालडा यांची निवड करण्यात आली त्या आशयाचे पत्र 28 एप्रिल 2026रोजी महिला उन्नती संस्थानचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ राहुल वर्मा यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र श्री किशोर कालडा यांना सुपुर्द करण्यात आले.त्याचे नियुक्ती झाले बद्दल त्यांचें संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन केले जात आहे.श्री किशोर कालडा यांनी आपल्या आयुष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कामे केली आहेत.त्यानी सामाजिक, संस्कृतीक, आणि राजकीय, क्रिडा क्षेत्रात अनेक प्रशासनिय कार्य केले असुन अनेक संस्थानी आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले गेले आहे.त्याचे सर्व स्तरातून निवड झाली बद्दल अभिनंदन होत आहे.
जेष्ठ समाजसेवक किशोर कालडा यांची महिला उन्नती संस्थेच्या समन्वयक पदी निवड







