श्रीरामपूर : तालुक्यातील निमगाव खैरी येथील पटारे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक 18 एप्रिल 2016 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले.या स्नेहसंमेलनास सकाळी आठ वाजता सुरुवात झाली.
निमगाव खैरी गावचे सरपंच दत्तात्रेय झुराळे व सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य संतोषजी भागडे व सामाजिक कार्यकर्ते नितीनजी भागडे व केंद्रप्रमुख राजु इनामदार व केंद्रप्रमुख पिलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित दीप प्रज्वलन ,प्रतिमापूजन करून या स्नेहसंमेलनास सुरुवात करण्यात आली आले. प्रारंभी केंद्रप्रमुख राजू इनामदार यांनी शाळेची माहिती सांगत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले असल्याचे सांगितले आहेत त्यानंतर निमगाव खैरी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोषजी भागडे यांनी प्रत्येक वर्गात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख स्वरूपात रु
.१५०० व सन्मानचिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात येणार असल्याचे कबूल केले आहे . त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नंतर बाल रंगमंचाची सुरुवात सुरुवात करून पहिले गीत सत्यम शिवम सुंदरम सुरू करून ,श्री गणेशा ,बाई पण भारी ओम भट स्वाहा ,सावित्री मी बोलते ,असे अनेक गीते सादर करण्यात आले बंडूची इजार नावाचं नाटक सादर करताना एकच हाशा पिकला आणि मोठा.उत्साह यावेळी दिसून आला खास करून महिलावर्ग उपस्थित होता.स्नेहसंमेलनास शोभा वाढवण्याचे काम निमगाव खैरी चे सरपंच दत्तात्रय झुराळे,सामाजिक कार्यकर्ते संतोषजी भागडे ,सामाजिक कार्यकर्ते नितीनजी भागडे ,बत्तीसे सर केंद्रप्रमुख राजु इनामदार केंद्रप्रमुख पिलगर ,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब सरोदे , केंद्र समन्वयक वाघुजी पटारे ,राज्य नेते जब्बर सय्यद अर्जुन बडोगे ,राज्य नेते एकनाथ रहाटे सर ,राहता तालुक्याचे अध्यक्ष राजू बनसोडे ,जिल्हा नेते बाळासाहेब पाटोळे जिल्हा नेते सुजित बनकर ,आदमाने अमोल गट सर ,तुकाराम डोके सर गणेश जी पिंगळे सर निमगाव चे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष महेंद्र साबळे ,नाऊर शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड,दिघीचे खरात गोंडेगाव शाळेचे गायकवाड रामपूर शाळेचे मुख्याध्यापक लोंढे तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व भगवानराव पटारे ,साहेबरावजी पटारे ,सुभाष पटारे ,मिलिंद सोमोसे दत्तात्रय आरंडे ,सुभाष गायकवाड असे यांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते
पटारे वस्ती शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले…







