शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्रीरामपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी मनोज उकिर्डे

---Advertisement---

श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी मनोज उकीर्डे यांची नियुक्ती झाली आहे. या अगोदरचे मुख्याधिकाारी मच्छिंद्र घोलप यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाल्यानंतर मनोज उकिर्डे यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज उकीर्डे हे सध्या जालना जिल्ह्यातील अंबड नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याआधी त्यांनी कोकण भागात जास्त काळ सेवा बजावली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची गत आठवड्यातच पुणे येथे बदली झाली होती. या रिक्त जागेवर उर्कीर्डे यांची नियुक्ती झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

Leave a Comment