शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अखेर श्रीरामपूर ते गंगापूर बससेवा सुरू

---Advertisement---

श्रीरामपूर : अनेक दिवसांच्या मागणीनंतर अखेर श्रीरामपूर ते गंगापूर हि मधल्या मार्गाची बससेवा सुरु करण्यत आली आहे. यामुळे श्रीरामपूर व गंगापूर, वैजापूर तालुक्यातील दळणवळण सोयिस्कर होणार आहे.
सगळ्यांना सोयिस्कर अशी ही श्रीरामपूर-गंगापूर बस माळेवाडी, महांकाळवाडगाव, नागमठाण, मांजरी, वाहेगाव या मार्गाने जाणार आहे. यामुळे गंगापूर व वैजापूर तालुक्यातील गोदाकाठची गावांचा श्रीरामपूर शहराशी संपर्क सुलभ होणार असून तीन तालुक्यांशी संपर्क होणार असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने खूपच महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे दोन जिल्ह्यांचा संपर्क जवळचा होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment