शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

रामराव आदिक पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

---Advertisement---

श्रीरामपूर : अशोकनगर येथील रामराव आदिक पब्लिक स्कूलमध्ये भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेण्यात आला. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment