शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अजय गायकवाड यांची सांख्यिकी अधिकारी या पदावर निवड

---Advertisement---


श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील वांगी गावचे अजय गायकवाड यांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षेत यश संपादन करून सांख्यिकी अधिकारी या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अजय गायकवाड यांचे वडील अंबादास गायकवाड हे शेतकरी असून आई सुरेखा गायकवाड या गृहिणी आहेत.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान त्यांनी नियमित अभ्यास, मागील प्रश्नपत्रिकांचा सराव आणि वेळेचे योग्य नियोजन यावर विशेष भर दिला. त्यांच्या यशामागे कुटुंबीयांचे पाठबळ तसेच मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अजय गायकवाड यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षेत यश संपादन करून सांख्यिकी अधिकारी या पदावर निवड झाली आहे.
अजय गायकवाड यांचे वडील अंबादास गायकवाड हे शेतकरी असून आई सुरेखा गायकवाड या गृहिणी आहेत. त्यांच्या यशामुळे आईवडिलांना मोठा आनंद झालl. या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment