शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

उपजिल्हा रुग्णालय सल्लागार समितिवर अभिजित लिप्टे यांची निवड

---Advertisement---

श्रीरामपूर – श्रीरामपूर येथिल शासकीय जिल्हा ग्रामीण रूग्णालय समितिवर‌ सामाजिक कार्यकर्ते अभिजित लिप्टे पाटिल यांची निवड करण्यात आली. आमदार हेमंत ओगले यांच्या शिफारशीनुसार व नगराध्यक्ष करणदादा ससाणे‌ यांच्या मदतिने हि निवड करण्यात आली असून निवडिचे पत्र प्रदान‌ करण्यात आले आहे.
या समितीवर नगरसेविका प्रणिती चव्हाण, अशासकीय संस्था प्रतिनिधी रवींद्र खिल्लारी, सामाजिक कार्यकर्ता रुपाली भागवत, गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के, सार्वजनिक बांदकाम अभियंता बापूसाहेब वराळे, सहायक आयुक्त पशु संवर्धन अधिकारी मच्छिंद्र कोते, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.
ह्या निवडिचे जिल्हा काँग्रेस कमिटी,,,यूवक काँग्रेस कमिटि श्रीरामपूर दहिहंडी उत्सव समिति,,व शहरातिल अनेक मित्र परीवाराने अभिजित लिप्टे यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment