शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्रीरामपूर भाजपाच्या वतीने विजय जल्लोष

---Advertisement---

श्रीरामपूर – देशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल,आसाम, पाँडेचेरी ,राहुरी येथील विधानसभेच्या विजयाचा जल्लोष श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेता सुजयदादा विखे पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष दिपक पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुरात ढोल ताशा वाजून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,गटनेत्या वैशालीताई चव्हाण, नगरसेवक आशिष धनवटे, दीपक चव्हाण, संजय गांगड,श्रीनिवास बिहाणी,संजय छल्लारे,रवी गुलाटी, राजेश अलघ, विशाल अंभोरे,विजय आखाडे, मारुती बिंगले,बंडुकुमार शिंदे,रामभाऊ तरस,असिफभाई पोपटीया, अॅड. दीपक बाराहाते,सुबोध शेवतेकर, रोहन डावखर, अमन अलघ, भैरव कांगुणे,प्रताप पटारे,शंकर चव्हाण, रुपेश हरकल, योगेश ओझा,राहुल सराफ,मिलिंदकुमार साळवे, साजिदभाई शेख, बाळासाहेब हरदास, प्रशांत शितोळे,जसपालसिह सहानी,सुनील हिवराळे, संजय साळवे,श्रीपाद लावर,प्रतीक वैद्य, रवी पंडित, पंकज ललवणी, पुजाताई चव्हाण, कविताताई दुबे, अनिताताई शर्मा,मनीष कुलकर्णी, सौरभ फुणगे,तेजस उंडे आदी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment