शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

संविधान बचाव समितीतर्फे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

---Advertisement---
  • सर्वधर्मीय धर्मगुरू,नेते, कार्यकर्ते यांची उपस्थिती

श्रीरामपूर : येथील संविधान बचाव समितीतर्फे सालाबाद प्रमाणे रमजान ईद निमित्त ईद मिलन कार्यक्रम खासदार गोविंदराव आदिक उर्दू विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी सर्व धर्मीय धर्मगुरू,पक्षी नेते,कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते,डॉक्टर,वकील, शिक्षक,पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना सर्वच वक्त्यांनी श्रीरामपूरच्या जातीय सलोख्याचाआवर्जून उल्लेख केला.शहराचा राम रहीम ऐक्याचा वारसा अधिक बळकट होईल असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे,माजी नगराध्यक्ष संजय फंड,डीवायएसपी जयदत्त भवर,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, शिवसेना नेते संजय छल्लारे,पत्रकार शिवाजी पवार,मनोज आगे,देविदास देसाई,पी एस निकम, मिलिंदकुमार साळवे,रवींद्र गुलाटी,लकी सेठी,रमेश मकासरे आदींनी उपस्थित त्यांना ईद मिलन च्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास सर्वश्री बापूसाहेब आदिक,ज्येष्ठ नेते जलीलभाई पठाण,डीवायएसपी जयदत्त भवर,पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,शीख धर्मगुरू ग्यानी अनोखसिंग मिस्किन,शहर काजी मौलाना सय्यद अकबर अली,याकूब बागवान,अबूनाना कुरेशी,ज्ञानेश्वर मुरकुटे,एडवोकेट शफी शेख,नगरसेवक मुझफ्फर शेख,अंजुमभाई शेख,दीपक वमने,श्याम आढागळे,जावेद शेख,संतोष परदेशी,संतोष कांबळे,अण्णासाहेब डावखर,अशोक उपाध्ये,गौतम उपाध्ये,संजय पांडे,महंता यादव,सुनील बोलके,चंपालाल पोफळे, मुन्ना पठाण,गफ्फार पोपटिया,संजय पानसरे,एडवोकेट राजेश बोर्डे,अशोक बागुल,अशोक दिवे,नजीरभाई शेख,लतीफ सय्यद,अकबर पठाण,पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, बद्रीनारायण वढणे,करण नवले,अनिल पांडे, सलीमखान पठाण,नितीन चित्ते,दीपक उंडे,अमोल कदम,असलम बिनसाद,देविदास देसाई,डॉ. सलीम शेख,अकबर शेख,फारुक शाह,जलील कुरेशी,संतोष त्रिभुवन,पि डी सावंत,रमेश मकासरे,हनीफ पठाण,रियाज पठाण,सलीम जहागीरदार,यासीन सय्यद,अनिल इंगळे,विलास सासे,ताज पठाण,फ्रान्सिस शेळके,कैलास खंदारे,संजय कासलीवाल,शरद नवले,पंडित मामा बोंबले,दादा बोंबले,भगवान सोनवणे,बाळासाहेब जोशी, जाफर शाह आदिंसह सर्व थरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान बचाव समितीचे अध्यक्ष अहमद भाई जहागीरदार व त्यांचे सहकारी साजिद मिर्झा, महेबूब कुरेशी,रियाज पोपटिया,फिरोज पठाण, मुक्तार शाह,एजाज दारूवाला,तोफिक शेख,जोएक जमादार,शाहिद कुरेशी,जावेद तांबोळी,नदीम तांबोळी,अबुल मनियार,सलीम जहागीरदार,अकबर पठाण आदींनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रज्जाक पठाण व इकबाल काकर यांनी केले.तोफिक शेख यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment